WEL COME MY JOB....... BLOG आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ... माझ्या WEBSITE ला भेट दिल्या बद्दल मी मनापासून आभारी आहे

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

Thursday, July 18, 2024

जी.पी. पारसिक सहकारी बँक पदे

 

नोकरीची सुवर्णसंधी..! 'या' नामांकित बँकेत मॅनेजरसह विविध पदांवर भरती सुरू

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची आहे. जी.पी. पारसिक सहकारी बँकेत जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स) पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 असणार आहे.


संस्थेचे नाव : जी.पी. पारसिक सहकारी बँक

रिक्त असलेली पदे :

- जनरल मॅनेजर

- डेप्युटी जनरल मॅनेजर

- मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स)

एकूण रिक्त पद संख्या : 07 पदे 

career@gpparsikbank.net

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024


भरतीचा तपशील


जनरल मॅनेजर : 02 पदे रिक्त

डेप्युटी जनरल मॅनेज : 02 पदे रिक्त

मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स) : 03 पदे रिक्त


काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता?


जनरल मॅनेजर : मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि CAIIB आणि/किंवा CA/CS/ICWA मधून पदवी/पदव्युत्तर पदवी/एमबीए

डेप्युटी जनरल मॅनेज : मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि CAIIB मधून पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर/ MBA/ CA/ CS/ ICWA/ LL.B

मॅनेजर 

कसा कराल अर्ज?


जी.पी. पारसिक सहकारी बँकेतील वरील पदांसाठीच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 असणार आहे

.


No comments:

Post a Comment

जागतिक ध्यान दिवस

  २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव सं...