महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन या पदांच्या रिक्त जागा आहे. त्या पदांच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | Mahavitaran Beed Bharti 2024
- पदाचे नाव - इलेक्ट्रिशियन, वायरमन
- पदसंख्या - 46 जागा
- इलेक्ट्रिशन - 23 जागा
- वायरमन - 23 जागा
- वयोमर्यादा - 18 वर्ष
- नोकरीचे ठिकाण - बीड
- अर्ज पद्धती- ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 ऑगस्ट 2024
- शैक्षणिक पात्रता - दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण
अर्ज कसा करावा ? | Mahavitaran Beed Bharti 2024
- त्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
- 8 ऑगस्ट २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- खाली दिलेल्या लिंक वरून देखील तुम्ही थेट अर्ज करू शकता
No comments:
Post a Comment