गोंदिया जिल्हा बँकेत पदभरती 2025

 बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमिटेड, गोंदिया येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 077 पदे भरली जात आहेत. ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिपाई, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. 30 जानेवारी 2025 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या 

www.gondiadccb.co.in

या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील.


पूर्णा जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://drive.google.com/file/d/1DJ0c4w-_2ocbBUsUej3DWtYd70-qcFXy/view?usp=drivesdk

बँक ऑफ महाराष्ट्राची 172 पद भरती...

 बँक ऑफ महाराष्ट्र द्वारा नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. हि भरती "अधिकारी" या पदासाठी घेण्यात येणार आहे. तसेच या भरतीतून एकूण 172 जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे.


भरतीतून एकूण 172 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


शैक्षणिक पात्रता -


शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


वयोमर्यादा -


उमेदवारांना 25 ते 55 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.


अर्ज शुल्क (Bank Of Maharashtra)-


UR / EWS / OBC - Rs.1180


SC / ST - Rs.118


अर्ज पद्धती - ऑनलाईन


अर्ज सुरु होण्याची तारीख - 29 जानेवारी 2025


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2025



Bank Of Maharashtra च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

Bank Of Maharashtra भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.


अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

Spardha parisksha test 56

Spardha parisksha test 57

Spardha parisksha test 58

स्पर्धा परीक्षा टेस्ट 59

स्पर्धा परीक्षा टेस्ट 60

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर..

  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनि...