बँक ऑफ महाराष्ट्राची 172 पद भरती...

 बँक ऑफ महाराष्ट्र द्वारा नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. हि भरती "अधिकारी" या पदासाठी घेण्यात येणार आहे. तसेच या भरतीतून एकूण 172 जागा भरल्या जाणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे.


भरतीतून एकूण 172 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


शैक्षणिक पात्रता -


शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)


वयोमर्यादा -


उमेदवारांना 25 ते 55 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.


अर्ज शुल्क (Bank Of Maharashtra)-


UR / EWS / OBC - Rs.1180


SC / ST - Rs.118


अर्ज पद्धती - ऑनलाईन


अर्ज सुरु होण्याची तारीख - 29 जानेवारी 2025


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2025



Bank Of Maharashtra च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

Bank Of Maharashtra भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.


अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

No comments:

Post a Comment

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक 2025..

 आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ३० चेंडू - ख्रिस गेल, (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३) ३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी, (रा...