नोकरी संदर्भात माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण...
१. जागतिक एड्स दिन कोणत्या तारखेला साजरा होतो?
२. जागतिक एड्स दिन पहिल्यांदा कोणत्या वर्षी साजरा झाला?
३. HIV चा पूर्ण फॉर्म काय?
४. एड्सचे प्रतीक काय आहे?
५. ART म्हणजे काय?
६. भारतात एड्स नियंत्रणासाठी मुख्य संस्था कोणती?
७. U=U चा अर्थ काय?
८. HIV चा प्रसार हवेद्वारे होतो का?
९. PrEP म्हणजे काय?
१०. ९०-९०-९० धोरण कशाशी संबंधित?
११. जगात सर्वाधिक HIV बाधित देश?
१२. HIV ची लस का उपलब्ध नाही?
१३. HIV संक्रमणानंतर लक्षणे किती वर्षांत दिसतात?
१४. Window Period म्हणजे काय?
१५. भारतात एड्ससाठी मोफत ART कोण देतं?
१६. HIV पॉझिटिव्ह व्यक्ती निरोगी आयुष्य जगू शकते का?
१७. "Getting to Zero" ही मोहीम कोणाची?
१८. एड्स हा साथीचा रोग आहे का?
१९. HIV चाचणी मोफत आहे का?
२०. एड्सबद्दल जागरूकता सर्वात महत्त्वाची आहे का?
जागतिक एड्स दिन २०२५ - रंगीत प्रश्नमंजुषा Red Ribbon जागतिक एड्स दिन २०२५ रंगीत प्रश्नमं...
No comments:
Post a Comment