मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

सामान्य ज्ञान.. 5

 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*


1.  गुजरात राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ?

- आशियाई सिंह.


2..दाल हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- जम्मू काश्मीर.


3.. इजिप्त या देशाची राजधानी कोणती आहे ?

- कैरो.


4.. गुजगोष्टी या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

- ना.सी.फडके.


5. प्रोटॉनचा शोध कोणी लावला ?

- अर्नस्ट रूदरफोर्ड.



6. काळे खंडाचा देश कोणता आहे ?

- आफ्रिका.


7. नाको हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- हिमाचल प्रदेश.


8.ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे ?

- ब्रासिलिया.


9. रथचक्र या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

- श्री.ना.पेंडसे.


10.मध्यप्रदेश राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ?

- बारासिंग.(हरण) 




No comments:

Post a Comment

रासायनिक मूलद्रव्य आणि त्याच्या संज्ञा आधारित टेस्ट

रासायनिक मूलद्रव्ये आणि संज्ञा टेस्ट रासायनिक मूलद्रव्ये आणि त्याच्या संज्ञा आधारित टेस्ट 1. सोन्याचे रासायनिक चिन्ह काय आहे?...