सामान्य  ज्ञान जनरल नॉलेज..


1 निल क्रांती कशाशी संबंधित आहे ?

- मत्स्य उत्पादन वाढ.


2 नाईलच्या नदीच्या देणगीचा देश कोणता ?

- इजिप्त.


3 खेचोपलरी हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- सिक्कीम.


4.संविधान सभेने संविधानास कधी मान्यता दिली ?

- २६ नोव्हेंबर १९४९.


5. दक्षिण आफ्रिका या देशाची राजधानी कोणती आहे ?

- प्रिटोरिया






6) न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

- सर जेम्स चँडविक.


०7) युरोपचे क्रीडांगणाचा देश कोणता आहे ?

- स्वित्झर्लंड.


०8) खोजीहार हे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- हिमाचल प्रदेश.


०9) भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी पासून सुरू झाली ?

- २६ जानेवारी १९५०.


10) केनिया या देशाची राजधानी कोणती आहे ?

- नैरोबी.



Post a Comment

Previous Post Next Post