सामान्य ज्ञान 3

 सूर्यमालेतील imp माहिती देत आहे .



1)  सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

✅️  बुध



2)  सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

✅️ शुक्र



3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

✅️  गुरू



4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?

✅️ शुक्र



5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?

✅️ पृथ्वी



6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?

✅️ पृथ्वी 



 7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

✅️ शुक्र



8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

✅️ बुध



 9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?

✅️ परिवलन



10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?

✅️ परिभ्रमण



11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?

✅️ गुरू



12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?

✅️ बुध



13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?

✅️ शुक्र



14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?

✅️ फोबॉस आणि डीमॉस



15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?

✅️ मंगळ



16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?

✅️ 1397 पटीने



17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?

✅️ गुरू



18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?

✅️ गुरु



19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?

✅️ शनि



20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

✅️ प्रजापती



21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

✅️ ब्रुहस्पति



22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

✅️ वरून



23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?

✅️ 41 वर्ष



24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?

✅️ पृथ्वी      - 01

✅️ मंगळ     - 02

✅️ गुरु        - 79

✅️ शनि     - 82

✅️ युरेनस   - 27

✅️ नेपच्यून - 14



25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?

✅️ बुध व शुक्र

 


26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?

✅️ आठ



27)  सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?

✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.



 28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?

✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.



29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?

✅️ 8 मिनिटे 20 सेकंद



30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?

✅️ 1.3 सेकंद



31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?

✅️ 6000⁰ c 



32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?

✅️ शुक्र



33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?

✅️ 50 मिनिटे


 

34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?

✅️ 59 %



35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?

✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद



36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?

✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद



 37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?

✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)



38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?

✅️ विल्यम हर्ष ..

No comments:

Post a Comment

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक 2025..

 आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ३० चेंडू - ख्रिस गेल, (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३) ३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी, (रा...