*प्रश्न.1) राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* 17
*प्रश्न.2) राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा सामावेश आहे ?*
*उत्तर -* 2
*प्रश्न.3) भारत देशाच्या महसूल सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* आरूनिश चावला
*प्रश्न.4) भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे ?*
*उत्तर -* ब्रह्मपुत्रा (तिबेट)
*प्रश्न.5) वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिले आहे ?*
*उत्तर -* मध्य प्रदेश
*प्रश्न.6) एसाके वालू एके यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?*
*उत्तर -* टोंगा
*प्रश्न.7) मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे ?*
उत्तर - माल्डोवा
*प्रश्न.8) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप चा शुभारंभ केला आहे ?*
*उत्तर -* संरक्षण मंत्रालय
*प्रश्न.9) कोणता देश सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनला आहे ?*
*उत्तर -* दक्षिण कोरिया
*प्रश्न.10) वासुदेवन नायर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?*
*उत्तर -* लेखक
Post a Comment