मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद
ा

h 2

ग्राम महसूल अधिकारी भरती 2026

 महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या अत्यंत महत्त्वाच्या पदाच्या तब्बल १ हजार ५३९ जागांचा नवीन समावेश करण्यात आला आहे.


नवीन पदांची भर पडल्यामुळे आता या गट-क परीक्षेंतर्गत भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांची संख्या थेट ५ हजार ७०७ वर पोहोचली आहे. या बदलामुळे अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना मोठा दिलासा मिळाला असून, आयोगाने उमेदवारांच्या हि लक्षात घेऊन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील जाहीर केली आहे.




पदनाम व विभाग: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (महसूल व वन विभाग)

नवीन समाविष्ट पदे: १५३९ जागा (एकूण गट-क पदे: ५७०७)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक.

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्राह्य धरली जाईल.

अधिकृत अर्ज लिंक: https://mpsconline.gov.in/candidate/login

Bank of India bharti

 पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह (SC, ST, OBC आणि PWBD उमेदवारांसाठी 55% गुण) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय CA, CMA-ICWA, CS किंवा CFA अशी व्यावसायिक पात्रता असणारे उमेदवारही या भरतीसाठी पात्र ठरतील. या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असणेही गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाच्या ग्रेडनुसार 64,820 ते 1,20,940 रुपयांच्या दरम्यान आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जून पासून सुरू झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांनी बँकेच्या 

 या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.





अर्जासाठी लागणारे शुल्क प्रवर्गानुसार निश्चित केले असून, General आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये (अर्ज शुल्क + इतर खर्च) शुल्क आकारले जाईल. तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये (इंटिमेशन चार्जेस) शुल्क असणार आहे. शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वीच आपला अर्ज आणि शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

रयत शिक्षण संस्था शिक्षक भरती...

 


रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवल्या जात असलेल्या मध्य विभागातील सातारा व सोलापूर जिल्यातील पूर्व प्राथमिक मराठी माध्यम (शिशु, लहान गट, मोठा गट) तसेच अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील रिक्त पदांवर शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार केवळ तात्पुरत्या कालावधीसाठी हंगामी स्वरूपात शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन (Walk in Interview) खालील ठिकाणी रविवार दिनांक १४/०६/२०२६ रोजी सकाळी ९.३० ते ५.०० या कालावधीत करण्यात आलेले आहे. त्यानुसार खालील अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीचे ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे...


 

SET exam 2026

 



सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी '४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा' २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २ जून २०२६ पासून सुरू होणार असून, नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ जून २०२६ पर्यंत आहे. ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण १८ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल.

अधिकृत वेबसाईट...

असिस्टंट प्रोफेसर”पदाची133 पदांची भरती...

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “असिस्टंट प्रोफेसर”पदाची133 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2026 आहे.



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2026


पदाचे नाव - असिस्टंट प्रोफेसर

पदसंख्या - 133 जागा

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण -पुणे

अर्ज शुल्क -

खुल्या वर्गासाठी -Rs. 1,000/-

आरक्षित प्रवर्ग (SC / ST / DT-A / NT-B / NT-C / NT-D / SBC / OBC / SEBC / EWS / PwBD) -Rs. 500/-

अर्ज पद्धती - ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 जून 2026

अधिकृत वेबसाईट -www.unipune.ac.in

Sbi aprantis Bharti 2026

 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशभरात एकूण 7000 पेक्षा जास्त अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. या पदभरतीसाठी जास्ती जास्त तरुणींना अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.


या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 19 मे रोजीपासून सुरू झाली आहे

.येत्या 8 जून रोजीपर्यंत अर्ज करता येणार नाही. कोणत्याही शाखेचा पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतो. एसबीआयच्या अधिकृत पोर्टलवर हा अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी ऑनलाईन परीक्षा पास व्हावे लागणार आहे.

सोबतच परीक्षेत स्थानिक भाषेचे ज्ञान तपासण्यासाठीही परीक्षा द्यावी लागेल. उमेदवाराल स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि समजली पाहिजे. कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्षांचा उमेदवार या भरती प्रक्रियेत भाग घेऊ शकतो.

खुला प्रवर्ग, ओबीसी, ईडबल्यूएस या प्रवर्गासाठी अर्ज करण्यासाठी 300 रुपये फी लागेल. तर एससी, एसटी, PwBD प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. ऑनलाईन परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतील.




रेल्वे नोकरी 2026

 रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून (RRB) टेक्निकल भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यासाठी 6 हजारांपेक्षा अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे


मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ग्रेड-1 साठी 352 तर ग्रेड-2 साठी 6242 पदांची भरती होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 30 जून 2026 पासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 29 जुलै 2026 ही अंतिम मुदत असेल. म्हणजेच इच्छकांना अर्जासाठी तब्बल 1 महीना मुदत मिळमार आहे.


या भरतीमध्ये ग्रेड-1 आणि ग्रेड-2 या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ग्रेड 1 पदांसाठी 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे फिजिक्स , कॉम्प्युटर किंवा आयटीमध्ये पदव्युत्तर (ग्रॅज्युएशन) पदवी असणे आवश्यक आहे. तर ग्रेड 2 पदांसाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.


झोनवाईज रिक्त पदांची संख्या


सेंट्रल रेल्वे, मुंबई - 870


साउदर्न रेल्वे, चेन्नई - 785


नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, गुवाहाटी - 701


साउथ ईस्टर्न रेल्वे, कोलकाता - 576


नॉर्दर्न रेल्वे, नवी दिल्ली - 548


वेस्टर्न रेल्वे, मुंबई - 544


साउथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद - 368


ईस्टर्न रेल्वे, कोलकाता - 291


नॉर्थ सेंट्रल रेल्वे - 268


साउथ वेस्टर्न रेल्वे, हुबळी - 240


वेस्ट सेंट्रल रेल्वे, जबलपूर - 231


नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, जयपूर - 199


ईस्ट सेंट्रल रेल्वे, हाजीपूर - 186


नॉर्थ ईस्टर्न रेल्वे, गोरखपूर - 169


साउथ ईस्ट रेल्वे, बिलासपूर - 90


प्रोडक्शन युनिट (BLW/CLW/ICF) - 499


अर्ज शुल्क किती ?


रेल्वे टेक्निशियन पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्ग, EWS आणि OBC उमेदवारांसाठी शुल्क 500 रुपये असेल. तर SC/ST उमेदवारांसाठी शुल्क - 250 रुपये आणि सर्व महिला उमेदवारांसाठी शुल्क - 250 रुपये इतकी फी असेल.


अर्जामध्ये काही चूक झाल्यास दुरुस्तीसाठी 250 रुपयांचे अतिरिक्तशुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.


या रेल्वे पदाच्या भरतीसंदर्भात, अर्ज केल्यानंतर यशस्वी उमेदवारांची सीबीटी (CBT) चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेवटी, अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


कशी असेल सिलेक्शन प्रोसेस ?


रेल्वे पदाच्या भरतीसंदर्भात सांगायचं झालं तर अर्ज केल्यानंतर यशस्वी उमेदवारांची सीबीटी (CBT) चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेवटी, अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) तयार केली जाईल.

विठ्ठल सखाराम पागे


       

           

          *विठ्ठल सखाराम पागे*                                                                  (स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक)                        

          

     *जन्म : 21 जुलै 1910*

    (वाळवा, सांगली, महाराष्ट्र)

      *मृत्यू : 16 मार्च 1990*

 शिक्षण : B.A.LLB                                                   ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांचा १६ मार्च हा २० वा स्मृतिदिन. श्री. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.


वकील, समाजसेवक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, चिंतक, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक आणि विश्लेषण करून उपाय सुचविणारे प्रशासक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्याशिवाय संत वाङ्मयाचा आणि संस्कृताचा गाढा अभ्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेच वैशिष्टय़ होते. अठरा वर्षे विधान परिषदेचे सभापतिपद सांभाळणे आणि तेही कोणत्याही अपवादाचा किंवा प्रवादाचा विषय न होता सांभाळणे ही कामगिरी फार थोडय़ा लोकांना जमू शकते. विशेषत: वै. पागे यांच्या कारकीर्दीत अनेक मातब्बर नेते सभागृहाचे सदस्य होते. विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास करून सरकारला कचाटय़ात पकडणारे जागरूक नेते विरोधी पक्षांमध्ये होते. अशावेळी कै. पागे अतिशय शांतपणे, कायदे आणि नियमांचा अर्थ लावून सुस्पष्ट निर्णय देत, की तो आपोआपच सर्वाना मान्य ठरत असे. परंतु त्यांच्या विधिमंडळातील कारकीर्दीपेक्षाही त्यांची आठवण महाराष्ट्राला व देशाला राहील ती ‘रोजगार हमी योजने’चे जनक म्हणूनच.

‘रोजगार हमी योजनेचा’ कायदा तयार करून सरकारला सादर करून त्यांची अंमलबजावणी करायला लावणे. तिच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि कालानुरूप तिच्यात बदल सुचविणे ही सारी कामे कै. पागे यांनी केली. एखाद्या राज्याच्या विकासकार्यात इतक्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एखाद्या नेत्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कार्य केल्याचे दुसरे उदाहरण क्वचितच असेल. अकुशल ग्रामीण बेरोजगारांना स्वत:च्या परिसरामध्ये रोजगार प्राप्त करून देणारी ही योजना कोटय़वधी बेरोजगारांना अक्षरश: वरदानच ठरली आहे. या योजनेमुळे शहरांकडे जाणाऱ्या लोंढय़ांचे स्थलांतराचे प्रमाण नि:संशयपणे कमी झाले आहे. १९६९ साली कै. श्री. पागे यांच्या सांगली जिल्ह्य़ातील विसापूर गावी सदर योजना प्रथम सुरू झाली व नंतर व्यापक प्रमाणावर राबविण्यात आली.

सदर योजनेचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आला आहे. काही मागास आफ्रिकन देशांमध्ये ही योजना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे राबविण्यात येत आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यांची उपयुक्तता पटली व सदर योजनेबाबत कायदा संसदेमध्ये संमत करून त्यांची देशभर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये ग्रामीण बेरोजगारी हटविण्याची क्षमता असल्याने दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये वाढीव तरतूद भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे.

महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दाखविणारे कै. श्री. पागे हे अभ्यासू चिंतक होते. विधिमंडळाबद्दल त्यांनी काही विचार व्यक्त केले आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, समाजकल्याण विषयक बाबी संबंधीची विधेयके विधान परिषदेत मांडून विधानसभेच्या कामाचा व्याप कमी करता येईल असे त्यांनी सुचविले होते.

अध्यात्म, संतवाङमय आणि संसदी परंपरा हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यावर बोलताना वि. स. पागे रंगून जात असत. त्यांच्या निवेदनात रसाळपण तर असेच पण या विषयांचा गाढ अभ्यासही जाणवत असे. संस्कृत भाषेचा त्यांचा व्यासंगही दांडगा होता. त्याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणांमधून सतत जाणवत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांच्या भाषेलाही संस्कृतच्या सहवासामुळे एक अभिजात भारदस्तपणा प्राप्त झालेला होता.

कै. वि. स. पागे हे उत्तम दर्जाचे कवी. नाटककार होते. १९३२-३३ च्या सुमारास त्यांनी ‘वीर मोहन’ नावाचे नाटक लिहिले होते. ‘निवडणुकीचा नारळ’ नावाची नाटिका लिहिली होती. त्याचप्रमाणे ‘पहाटेची नौबत’ आणि ‘अमरपक्षी’ या नावाचे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

‘तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत’ हे त्यांनी लिहिलेले सुंदर संगीत नाटक, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक कै. श्री. दाजी भाटवडेकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. तसेच संत तुकारामांची प्रमुख भूमिकाही त्यांनीच साकारली होती. सामान्यातून साधुत्वापर्यंतचा संत तुकारामांचा प्रवास सदर नाटकामध्ये सादर केला आहे.

खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम जीवनात असलेल्या कै. वि. स. पागे यांची स्मृती जतन करण्यासाठी, त्यांच्या व्यापक व व्यासंगी विचारांचा अभ्यास होण्यासाठी शासनाकडून समाजातील विचारवंतांच्या, अभ्यासकांचा सहकार्यातून योग्य ते स्मारक व्हावे ही अपेक्षा.

                                                                                                                                  

          

MpSC भरती जाहिरात.2020

 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त भरती २०२६ ची बहूप्रतीक्षित जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक अश तीन पदांचा समावेश आहे. 

एकूण ५५२ जागांचा समावेश असून यासाठी महाराष्ट्राती ३७ परीक्षा केंद्रावर रविवार १४ जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे 




बिपिन रावत...

 

                  

             *बिपिन रावत*  

(27वें थल सेनाध्यक्ष, प्रथम चीफ़ ऑफ़ डिफ़ेंस स्टाफ़)

             *जन्म : 16 मार्च, 1958*

              (पौढ़ी गढ़वाल, उत्तराखण्ड)

            *मृत्यु : 8 दिसम्बर, 2021*

               (कुन्नूर, तमिलनाडु)

पिता : एल.एस. रावत

पत्नी : मधुलिका रावत

कर्म भूमि : भारत

पुरस्कार : परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक

प्रसिद्धि : 27वें थल सेनाध्यक्ष, प्रथम चीफ़ ऑफ़ डिफ़ेंस स्टाफ़

नागरिकता : भारतीय

कार्यकाल थल सेनाध्यक्ष : 31 दिसम्बर 2016 से 31 दिसम्बर 2019

चीफ़ ऑफ़ डिफ़ेंस स्टाफ़ : 31 दिसम्बर 2019 से 8 दिसम्बर, 2021


सेवा नं. : IC-35471M

उत्तराधिकारी : अनिल चौहान

अन्य जानकारी : बिपिन रावत ने ग्यारहवीं गोरखा राइफल की पांचवी बटालियन से सन 1978 में अपने कॅरियर की शुरुआत की थी।

बिपिन रावत भारत के प्रथम 'चीफ़ ऑफ़ डिफ़ेंस स्टाफ़' थे। उन्होंने यह पद 31 दिसंबर, 2019 को ग्रहण किया था। इससे पहले उन्होंने भारतीय थल सेना के 27वें सेनाध्यक्ष के रूप में भी काम किया। तब उन्हें सेना प्रमुख दलबीर सिंह सुहाग का उत्तराधिकारी नियुक्त किया गया था। बिपिन रावत ने 31 दिसंबर, 2016 को थल सेनाध्यक्ष का पदभार ग्रहण किया था। उरी हमले के बाद सीमा पार जाकर सर्जिकल स्ट्राइक पैरा कमांडोज की योजना भी जनरल बिपिन रावत ने दी थी। बहुत कम लोगों को इस बारे में पता होगा लेकिन इसके पीछे जनरल बिपिन रावत का ही दिमाग था। अपने 63 साल के जीवन काल में बिपिन रावत ने अनेकों ऐसे कई काम किए, जो हमेशा लोगों के दिलों में याद रखे जाएंगे।                                               💁🏻‍♂️ *परिचय*

बिपिन रावत का जन्म उत्तराखण्ड के पौड़ी गढ़वाल में 16 मार्च, सन 1958 को हुआ था। उनकी शुरुआती स्कूली पढ़ाई शिमला के एडवर्ड स्कूल में हुई। पिता एल.एस. रावत भी सेना में अधिकारी थे। वे भारतीय सेना के डिप्टी चीफ़ के पद से रिटायर हुए थे। 1978 में बिपिन रावत को देहरादून स्थित 'इंडियन मिलिट्री एकेडमी' से पास आउट होने पर 11वीं गोरखा राइफल्स की 5वीं बटालियन में कमीशन के लिए चयनित किया गया था। वह भारतीय सैन्य एकेडमी के बेस्ट कैडेट थे। उन्हें 'स्वार्ड ऑफ ऑनर' भी मिला। अपने पूरे करियर के दौरान उन्हें अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक और विशिष्ट सेवा पदक आदि जैसे सम्मानों के द्वारा अनेकों बार सम्मानित भी किया जा चुका था।


सेना प्रमुख के पद पर आने से पहले जनरल बिपिन रावत ने दक्षिणी कमान के कमांडर और सहसेनाध्यक्ष का पदभार भी संभाला। उनको कांगो में मल्टीनेशनल ब्रिगेड की कमान संभालने के साथ-साथ यूएन मिशन में सेक्रेटरी जनरल औऱ फोर्स कमांडर जैसे महत्वपूर्ण पदों पर भी जिम्मेदारी दी गई। उनके द्वारा राष्ट्रीय सुरक्षा पर लिखे गये अनेकों लेख दुनिया भर के कई जर्नल्स में प्रकाशित किये जा चुके हैं। बिपिन रावत के चाचा, भरत सिंह रावत भारतीय सेना के एक सेवानिवृत्त हवलदार (गैर-कमीशन अधिकारी) हैं। उनके अन्य चाचा हरिनंदन ने भी भारतीय सेना में सेवा की।


📖 *शिक्षा*

बिपिन रावत ने अपनी शुरुआती शिक्षा देहरादून के कैम्ब्रियन हॉल स्कूल और सेंट एडवर्ड स्कूल, शिमला में प्राप्त की और राष्ट्रीय रक्षा अकादमी, खडकवासला और भारतीय सैन्य अकादमी, देहरादून में शामिल हो गए, जहाँ उन्हें ‘स्वॉर्ड ऑफ़ ऑनर’ से सम्मानित किया गया। वह डिफेंस सर्विसेज स्टाफ कॉलेज (डीएसएससी), वेलिंगटन और यूनाइटेड स्टेट्स आर्मी कमांड में हायर कमांड कोर्स और फोर्ट लीवेनवर्थ, कंसास में जनरल स्टाफ कॉलेज से भी स्नातक थे। उन्होंने एम.फिल. भी किया। रक्षा अध्ययन में डिग्री के साथ-साथ मद्रास विश्वविद्यालय से प्रबंधन और कंप्यूटर अध्ययन में डिप्लोमा। सैन्य मीडिया सामरिक अध्ययन पर उनके शोध के लिए उन्हें चौधरी चरण सिंह विश्वविद्यालय, मेरठ द्वारा डॉक्टरेट ऑफ फिलॉसफी से सम्मानित किया गया था।


👫 *विवाह*

जनरल बिपिन रावत की पत्नी का नाम मधुलिका था, वह आर्मी वाइफ्लस वेल्फेयर असोसिएशन की अध्यक्ष भी थीं। उनकी पत्नी मधुलिका मध्य प्रदेश के शहडोल की रहने वाली थीं और स्वर्गवासी राजनेता मृगेंद्र सिंह की पुत्री थीं। मधुलिका रावत ने अपनी पढाई दिल्ली यूनिवर्सिटी से साइकोलॉजी में की। वह कई तरह से सोशल वर्क के अलावा कैंसर पीड़ितों के लिए काम किया करती थीं। जनरल बिपिन रावत और उनकी पत्नी मधुलिका रावत दो बेटियों के माता-पिता थे।


👮🏻‍♂️ *सैन्य कॅरियर*

बिपिन रावत को 16 दिसंबर, 1978 को 11 गोरखा राइफल्स की 5वीं बटालियन में भर्ती कराया गया था। उसी यूनिट में उनके पिता थे। एक मेजर के रूप में, उन्होंने उरी, जम्मू और कश्मीर में एक कंपनी की कमान संभाली। कर्नल के रूप में उन्होंने किबिथू में वास्तविक नियंत्रण रेखा के साथ पूर्वी सेक्टर में 5वीं बटालियन 11 गोरखा राइफल्स की कमान संभाली। एक ब्रिगेडियर के रूप में उन्होंने सोपोर में राष्ट्रीय राइफल्स के 5 सेक्टर की कमान संभाली। इसके बाद उन्होंने कांगो लोकतांत्रिक गणराज्य में एक अध्याय VII मिशन में एक बहुराष्ट्रीय ब्रिगेड की कमान संभाली, जहाँ उन्हें दो बार फोर्स कमांडर की प्रशस्ति से सम्मानित किया गया।


मेजर जनरल के पद पर पदोन्नति के बाद बिपिन रावत ने 19वीं इन्फैंट्री डिवीजन (उरी) के जनरल ऑफिसर कमांडिंग के रूप में पदभार संभाला। एक लेफ्टिनेंट जनरल के रूप में उन्होंने पुणे में दक्षिणी सेना को संभालने से पहले दीमापुर में मुख्यालय वाली तृतीय कोर की कमान संभाली। उन्होंने भारतीय सैन्य अकादमी (देहरादून) में एक अनुदेशात्मक कार्यकाल, सैन्य संचालन निदेशालय में जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड 2, मध्य भारत में एक पुनर्गठित आर्मी प्लेन्स इन्फैंट्री डिवीजन के लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर, कर्नल सहित स्टाफ असाइनमेंट भी संभाला।


सैन्य सचिव की शाखा में सैन्य सचिव और उप सैन्य सचिव और जूनियर कमांड विंग में वरिष्ठ प्रशिक्षक रहने के साथ-साथ बिपिन रावत ने पूर्वी कमान के मेजर जनरल जनरल स्टाफ के रूप में भी काम किया। सेना कमांडर ग्रेड में प्रोमोसन मिलने के बाद, रावत ने 1 जनवरी 2016 को जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) दक्षिणी कमान का पद ग्रहण किया। एक छोटे कार्यकाल के बाद 1 सितंबर 2016 को उन्होंने थल सेना के उप प्रमुख का पद ग्रहण किया। जनरल बिपिन रावत आर्मी चीफ से 31 दिसंबर 2019 को रिटायर होने के बाद भारत के सबसे पहले 'चीफ़ ऑफ डिफेंस स्टाफ' नियुक्य किये गए थे।


🏅 *उपलब्धियाँ*

साल 2019 में संयुक्त राज्य अमेरिका की अपनी यात्रा पर जनरल रावत को यूनाइटेड स्टेट्स आर्मी कमांड और जनरल स्टाफ कॉलेज इंटरनेशनल हॉल ऑफ फ़ेम में शामिल किया गया था। वह नेपाली सेना के मानद जनरल भी थे। उनकी उपलब्धियाँ इस प्रकार हैं -

परम विशिष्ट सेवा पदक

उत्तम युद्ध सेवा पदक

अति विशिष्ट सेवा पदक

युद्ध सेवा पदक

सेना पदक

विशिष्ट सेवा पदक

सीओएएस कमेंडेशन

आर्मी कमांडर कमेंडेशन

🪔 *मृत्यु*

8 दिसंबर, 2021 को तमिलनाडु के कुन्नूर में सीडीएस जनरल बिपिन रावत को लेकर जा रहा सेना का एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त हो गया। कथित तौर पर हेलीकॉप्टर में सीडीएस बिपिन रावत, उनकी पत्नी, सुरक्षा कमांडो और एक आईएएफ़ पायलट सहित 14 लोग सवार थे। इस दुर्घटनग्रस्त में तेरह लोगों की जान चली गई। मरने वालों में भारत के पहले सीडीएस जनरल बिपिन रावत भी शामिल थे। भारतीय वायु सेना द्वारा भारतीय सशस्त्र बलों के चीफ़ ऑफ़ डिफेंस स्टाफ को मृत घोषित कर दिया गया।      

        

कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) मोठी भरती जाहीर

 कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये (CAPF) उपनिरीक्षक तसेच सी...