मी विजयकुमार भुजबळ आपले vijayjob .in या website आपले सहर्ष स्वागत करीत आहे .. माझ्या blog ला भेट दिल्या बद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद

h 2

मंत्रिमंडळ महाराष्ट्र राज्य 2024

 मुख्यमंत्री ...देवेंद्र फडणवीस 

उपमुख्यमंत्री ..एकनाथ शिंदे अजित पवार



 कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

7.गणेश नाईक - वन

8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण

9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

10.*धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि जो ग्राहक संरक्षण*

11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 

19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 

21.शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे - कृषी 

23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे - कापड

26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 

27.प्रताप सरनाईक - वाहतूक 

28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 

31.आकाश फुंडकर - कामगार 

32.बाबासाहेब पाटील - सहकार 

33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 


राज्यमंत्री (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 

35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

38. योगेश कदम - गृहराज्य शहर


39. पंकज भोयर - गृहनिर्माण,,

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मार्फत तंत्रज्ञ-3 पदाच्या तब्बल 800 जागा

 दहावी, आयटीआय पास असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी चालून आलीय.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मार्फत तंत्रज्ञ-3 पदाच्या तब्बल 800 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2024 आहे.

पदाचे नाव : तंत्रज्ञ-3

अवाश्यक पात्रता :

ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना ३४,५५५/- ते ८६,८६५/- पर्यंत दरमहा पगार मिळेल.

वयोश्रेणी : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹500/- तर मागास प्रवर्ग: ₹300/- रुपये

भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती ...

 भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवदेन मागविण्यात येत आहेत . 

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक /  लेखनिक पदांच्या एकुण 50 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for Clerk post , Number of post vacancy – 50 )


आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही  शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .


परीक्षा शुल्क : 750/- रुपये . तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .


वेतनमान ( Pay Scale ) : 26,730-24050/-

Link https://sbi.co.in/


Last date 27-12-2024 


. धन्यवाद...

महत्वाचे पुरस्कार 2024

  


✅ 32 वा एकलव्य पुरस्कार 2024 :- प्रत्यासा रे


✅ ५४ वा दादासाहेब फाळके पुरस्कार :- मिथुन चक्रवर्ती


✅ IIFA पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेता:- शाहरुख खान


✅ दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार :- लक्ष्मण श्रेष्ठ


✅ विष्णुदास भावे गौरव पदक 2024 :- सुहासिनी जोशी


✅ मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान 2023 :- राजकुमार हिराणी


✅ IAF जागतिक अंतराळ पुरस्कार:-  एस. सोमनाथ


✅ फिजी सर्वोच्च नागरी पुरस्कार 2024 :- श्री श्री रविशंकर


✅ 2024 बुकर पुरस्कार :- सामंथा हार्वे


✅ 'इंदिरा गांधी शांतता पुरस्कार' 2023 :- डॅनियल बरेणबोईन व अली अली अबू अवाद.

NET exam 2025

 Opening of the online registration portal for submission of Online Application Form for UGC-NET December 2025 examination - reg. The NTA ha...