1.औषधी वनस्पतींची राणी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
यानुंग जामोह लेगो, अरुणाचल प्रदेश
2.पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली आदिवासी महिला कोण ?
यानुंग जामोह लेगो, अरुणाचल प्रदेश
3. त्रिफळा चूर्ण कशापासून बनवितात ?
हिरडा, आवळा व बेहडा
4. 'वासना' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
इच्छा
5. भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता व पुरावा अधिनियम या तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करणारी देशातील पहिली प्रातिनिधिक संस्था कोणती ?
चंदीगड
6.सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती कोणी लिहिली ?
संत रामदास
7.राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य पदग्रहण करण्यापूर्वी कोणासमोर शपथ घेतात ?
राज्यपाल
8.अपार (APAAR ) आयडीचा फुल फार्म काय आहे ?
ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री
9.'वत्स' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
वासरू बालक
10.दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?
अल्लाउद्दीन खिलजी
11. भारतीय नौदल / नौसेना दिवस केव्हा साजरा केला जातो ?
४ डिसेंबर
12. २०२५ मध्ये 'खेलो इंडीया युथ गेम्स' चे यजमानपद कोणते राज्य भूषविणार आहे ?
बिहार
13. १९५० नंतर पहिल्यांदाच कोणत्या ठिकाणी २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिवस' साजरा करण्यात आला ?
जम्मू काश्मीर
14.'वचक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
धाक, दरारा
15. इ. स. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले ?
अवंतिका गोखले
16. भारतातील पहिले सौर शहर (Solar city) कोणते बनले आहे ?
सांची, मध्यप्रदेश
17. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो ?
जिल्हाधिकारी
18.घटना समितीने 'घटना मसुदा समिती' (ड्राफ्टींग कमिटी) केव्हा नेमली ?
२९ ऑगस्ट १९४७
19.'वंदन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन, प्रणिपात
20. जागतिक शेअर बाजारात सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा आहे ?
अमेरिका (६०.५ टक्के)
21.'Wings of Fire' हे पुस्तक कोणी लिहिले ?
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
22.सध्या राज्यघटनेत कलमे, परिशिष्टे व भाग किती आहेत ?
४७० कलमे, १२ परिशिष्टे व २५ भाग
23.एखादी व्यक्ती भू - तलावर कोठे आहे, हे शोधण्यासाठी कोणत्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होतो ?
जी. पी. एस. सिस्टिम
24.'वर्षा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
पाऊस
25.जागतिक शेअर बाजारात भारताचा वाटा किती टक्के आहे ?
२ टक्के
26.आयपीएल इतिहासात सर्वात युवा खेळाडू (लहान खेळाडू) कोण ठरला आहे ?
वैभव सूर्यवंशी, भारत
27.भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ राष्ट्रपतीपदी जवाबदारी सांभाळली ?
एम.हिदायतुल्ला
28.कटराजवळील वैष्णोदेवी मंदिर कोणत्या टेकडीवर आहे ?
त्रिकुट टेकडी
29.लावण्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?
सौंदर्य
30.भारतीय राज्यघटना निर्मितीचा विचार पहिल्यांदा कोणत्या विचारवंताच्या विचारात दिसतो ?
डॉ. एम. एन. रॉय, प्रख्यात विचारवंत
No comments:
Post a Comment