भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना (शैक्षणिक वर्ष मार्च २०२१ पासून लागू)


इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी


पुरस्काराची रक्कम रु.२,००,०००/-


(पुढील दोन वर्षांसाठी प्रती वर्ष रु. १ लक्ष याप्रमाणे)


अधिक माहितीसाठी :


बार्टीच्या https://barti.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर भेट द्या.


संपर्क : ०२०-२६३३३३३०, ०२०-२६३३३३३९



डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था)


मुख्यालय : २८ क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे ४११००१

No comments:

Post a Comment

MH 59 RTO क्रमांक जत सांगली

  महाराष्ट्रातील एका तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. MH 59 असा हा RTO क्रमांक आहे. जाणून घेऊया कोणत्या तालुक्याला हा नवा RTO क्रमांक ...