सामान्य ज्ञान

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

खेळांची माहिती..

गणित महत्त्वाचे

संताची माहिती

blog ...

स्पर्धा परीक्षा टेस्ट

सणांची माहिती..

मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एमई) पद भरती

 

भारतीय मानक ब्यूरो’ विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एमई) हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 7 रिक्त पदे भरली जाणार आहेत.


संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 20 जुलैपासून म्हणजे आजपासून अर्ज करण्याला सुरुवात झाली आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 45 वर्षे अशी ही वयोमर्यादा असणार आहे.

पदाचे नाव : मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एमई).
– एकूण रिक्त पदे : 07 पदे.

– वयोमर्यादा : 45 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 जुलै 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://bis.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


No comments:

Post a Comment