आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक
३० चेंडू - ख्रिस गेल, (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३)
३५ चेंडू - वैभव सूर्यवंशी, (राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२५)
३७ चेंडू - युसूफ पठाण, (राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१०)
३९ चेंडू - डेव्हिड मिलर, (पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,२०१३)
सर्वात कमी वयात टी२० शतक
१४ वर्षे ३२ दिवस - वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२५)
१८ वर्षे ११८ दिवस - विजय झोल (महाराष्ट्र विरुद्ध मुंबई, २०१३)
१८ वर्षे १७९ दिवस - परवेझ हुसैन इमॉन (बारिशाल विरुद्ध राजशाही, २०२०)
१८ वर्षे २८९ दिवस - गुस्तव मॅककिऑन फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड, २०२२)
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक
१९ वर्षे २५३ दिवस - मनिष पांडे (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध डेक्कन चार्जर्स, २००९)
२० वर्षे २१८ दिवस - रिषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१८)
No comments:
Post a Comment