सामान्य ज्ञान

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

खेळांची माहिती..

गणित महत्त्वाचे

संताची माहिती

blog ...

स्पर्धा परीक्षा टेस्ट

सणांची माहिती..

भारतातील महत्त्वाचे महोत्सव

 

भारत देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे 

प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे महोत्सव साजरे केले जातात 

 महत्त्वाचे महोत्सव  खालील प्रमाणे


"रज पर्व" ओडीसा


बन्नी महोत्सव - आंध्रप्रदेश


लोसांग महोत्सव - सिक्किम

 सिग्मो महोत्सव - गोवा

तानसेन महोत्सव - ग्वालियर, MP


गीता महोत्सव - कुरुक्षेत्र, हरियाणा


 हेथाई अम्मन उत्सव - तमिळनाडू


जल्लीकट्टू महोत्सव - तमिलनाडु

 कंबाला महोत्सव - कर्नाटक


 हॉर्नबिल उत्सव नागालँड

उगादी महोत्सव : आंध्रप्रदेश


देहिंग पत्काई : आसाम


 राखादुम्नी उत्सव : हिमाचल प्रदेश


ओणम : केरळ


 लोहरी, बैसाखी : पंजाब


बैसाखी : हरियाणा


पोंगल : तमिळनाडू


मकरविलक्कू उत्सव - केरळ


हेमिस त्सेचुमहोत्सवः लडाख


ऊंट महोत्सव बीकानेर, राजस्थान


• मरू महोत्सव - जैसलमेर, राजस्थान

No comments:

Post a Comment