सामान्य ज्ञान

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

खेळांची माहिती..

गणित महत्त्वाचे

संताची माहिती

blog ...

स्पर्धा परीक्षा टेस्ट

सणांची माहिती..

जुनी नावे नवीन नावे

 भारत सरकारने काही ठिकाणांची जुनी नावे बदलून नवीन नावे दिले आहेत....

■ नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा.पाटील असं करण्यात आलं आहे. 

■ उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज


■ नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून ' कर्तव्यपथ


■ फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले


■ दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले


■ यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले


■ केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर


• हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.


■ मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

No comments:

Post a Comment