मराठी व्याकरण आधारित टेस्ट

महाराष्ट्र राज्यावर आधारित टेस्ट..

खंडांची माहिती..

ग्रहांची माहिती..

सामान्य ज्ञान

नोकरीसाठी उपयुक्त जनरल नॉलेज

भारत देशावर आधारित टेस्ट

खेळांची माहिती..

गणित महत्त्वाचे

संताची माहिती

blog ...

स्पर्धा परीक्षा टेस्ट

सणांची माहिती..

जगातील खंडे

जगातील ग्रह

विविध क्षेत्रातील जनक..

 आधुनिक भारताचे जनक - राजा राम मोहन रॉय


राज्यघटनेचे जनक... बी. आर. आंबेडकर


आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ...महादेव गोविंद रानडे


विभक्त अनु कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा


■ अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई


मिसाईल प्रोग्राम चे फादर - ए.पी.जे.अब्दुल कलाम


भूगोलचे जनक - जेम्स रेनेल


सिनेमाचे जनक - दादासाहेब फाळके


शेतकरी चळवळीचे जनक - एन. जी. रंगा


नील क्रांतीचे जनक - हिरालाल चौधरी


■ हरितक्रांतीचे जनक - एम. एस.स्वामीनाथन


■ श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन


■ पशुवैद्यकीय शाळेचे जनक - शालीहोत्र


■ नागरी उड्डानांचे जनक जे.आर.डी. टाटा


■ हवाई दलाचे जनक - सुब्रतो मुखर्जी


■ सिव्हिल इंजीनियरिंग चे जनक - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या


■ सर्जरीचे जनक - सुश्रुत


■ वर्गीकरणाचे जनक - कार्ल लिनियस


■ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन


■ आधुनिक ऑलिंपिकचे पिता - पिएरे डी कुबर्टीन


आयुर्वेदाचे जनक - धन्वंतरी


■ कम्प्युटर चा जनक - चार्ल्स बॅवेज


खगोलशास्त्राचा पिता - कोपर्निकस


सागरी उड्डानांचे जनक - जे. आर.डी. टाटा


■ हवाई दलाचे जनक - सुब्रतो मुखर्जी


■ सिव्हिल इंजीनियरिंग चे जनक - सरमोक्षगुंडम विश्वेश्वरय्या


सर्जरीचे जनक - सुश्रुत


वर्गीकरणाचे जनक - कार्ल लिनियस


उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन


आधुनिक ऑलिंपिकचे पिता - पिएरे डी कुबींन


आयुर्वेदाचे जनक - धन्वंतरी


कम्प्युटर चा जनक - चार्ल्स बॅवेज


खगोलशास्त्राचा पिता - कोपर्निकस


अर्थशास्त्रातील जनक - अॅडम स्मिथ


जीवशास्त्रातील जनक - अरिस्टॉटल


इतिहासाचा पिता - हिरोडॉट्स


होमिओपॅथी फादर -हेनेमॅन


रक्तगटांचे जनक - लँड-स्टिनर


रक्तभिसरणाचा पिता - विल्यम हार्वे

No comments:

Post a Comment