औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाअंतर्गत विविध पदांवर मोठी भरती निघाली आहे.
या भरतीच्या माध्यमातून असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 असणार आहे.
उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद
रिक्त असलेली पदे :
1. असोसिएट डीन
2. प्रोफेसर
3. असोसिएट प्रोफेसर
4. असिस्टंट प्रोफेसर
एकूण रिक्त पद संख्या : 55 पदे
नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद
कसा कराल अर्ज
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज करण्यासाठी E-MAIL ID : hrofficer@themgmgroup.com
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : एमजीएम, एचआर ऑफिस जेएनईसी कॉलेज एन-6. सिडको, छ. संभाजीनगर (औरंगाबाद)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024
पदनिहाय रिक्त जागांची संख्या
- असोसिएट डीन : 02 पदे रिक्त
- प्रोफेसर : 12 पदे रिक्त
- असोसिएट प्रोफेसर : 11 पदे रिक्त
- असिस्टंट प्रोफेसर : 30 पदे रिक्त
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://mgmu.ac.in/ ला भेट द्या.